पावसाचे क्षण नवजीवन शिकवून जातात, गळलेल्या झाडाला देखील पालवी फुटून देतो. पावसाचे क्षण नवजीवन शिकवून जातात, गळलेल्या झाडाला देखील पालवी फुटून देतो.
समुद्रात पडला तर भरती शिंपल्यात पडला तर मोती होणारा समुद्रात पडला तर भरती शिंपल्यात पडला तर मोती होणारा
भजीया खातांना इंद्रधनुष दिसणार, आता पाऊस पडेल ! भजीया खातांना इंद्रधनुष दिसणार, आता पाऊस पडेल !
होता घाव दुष्काळाचा होता घाव दुष्काळाचा
किती शोधू मी शोधू तुला... किती शोधू मी शोधू तुला... तू असा पानोपानी ओथंबलेला... कधी धुम... किती शोधू मी शोधू तुला... किती शोधू मी शोधू तुला... तू असा पानोपानी ओथंबले...
पहिल्या पावसाचा आनंद गेलाय माझा गगनात ! पहिल्या पावसाचा आनंद गेलाय माझा गगनात !